संगमनेर | प्रतिनिधी: भोजापूर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात सातत्याने पाण्याची आवक सुरू. त्यामुळे ३६१ दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असलेले भोजापुरचे धरण गुरुवारी पूर्ण क्षमतेने भरले आहे व ते ओव्हरफ्लो देखील झाले. या ओव्हरफ्लोचे पा... Read more
पीडितेला ब्लॅकमेल करत अर्धनग्न व्हिडीओ काढले. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार. अहिल्यानगर मधील तोफखाना पोलीस ठाण्यात फरहान सादिक शेख याच्यावर गुन्हा दाखल.. अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी (एस एस झावरे): अहिल्यानगर शहरात एका 18 व... Read more
राहाता शहराच्या विकासाला आणखी चालना; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास व उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता – डॉ. सुजय विखे पाटील राहाता | प्रतिनिधी: राहाता शहरातील व्यापारी सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा... Read more
संगमनेर : संगमनेर आगारात नुकत्याच दाखल झालेल्या पाच राजमाता जिजाऊ स्मार्ट बसपैकी दोन बस संगमनेर–साकूर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सातत्याने केलेल्या... Read more
अहिल्यानगर वृत्तसंस्था: जिल्हा आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरविरुद्ध सुरू केलेल्या शोध मोहिमेत गेल्या महिन्यात ७ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प... Read more
शिर्डी, दि. ७ (प्रतिनिधी): मागील दोन दिवसांपासून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रामध्ये झालेली पर्जन्यवृष्टी, धरणातील पाणीसाठा, पूरस्थिती आणि आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जलव्यवस्थापनाचे सुयोग्य नियोजन करावे, संभाव्य परिस्थितीचा आढावा विभागातील... Read more
लोणी दि.७ प्रतिनिधी: संतश्रेष्ठ श्री.निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे भक्तमीय वातावरणात सहकार पंढरीत स्वागत करण्यात आले. परंपरेप्रमाणे लोणी बुद्रूक ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे सुयोग्य नियोजन केले होते. केवळ लोणी बुद्रूकच नाही तरी संपूर... Read more
शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे धुळे जिल्ह्यातील आदिवासी विविध शाळेत ‘स्कूल चले हम’ व ‘शाळा तेथे वाचनालय’ अभियानात 500 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले!! आज ‘स्कूल चले हम’ या अभियान धुळे जिल... Read more
संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध धंद्याना ऊत..नक्की राजश्रय कुणाचा गुटखा, गांजा, मटका- जुगार, आणि गौण खनिज तस्करांचा माफियाराज/ पोलीस प्रशासन हतबल? राजकीय दबाव की अर्थपूर्ण संबंध संपादकीय /सहदेव जाधव संगमनेर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था स... Read more
शिर्डी, दि. १ (प्रतिनिधी): मराठी रंगभूमीला नवी दृष्टी, नवी कलात्मक उंची आणि निर्भीड प्रयोगशीलतेची अमर परंपरा देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वाने एक तेजस्... Read more