साकूर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील साकूर येथे श्रावणमासानिमित्त श्री विरभद्र अर्थात बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने परिसरातील हजारो भाविक नाशिक तसेच कोपरगाव येथे... Read more
अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पक्षाच्या विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी व सहप्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पा... Read more
संपादकीय: विशेष लेख/ सहदेव जाधव अंगात दैवी शक्ती आहे असे सांगून भोळ्या भाबड्या किंवा दुर्धर आजाराने पिडीत असलेल्या रुग्णांना एक तेल पिशवी, एक अगरबत्ती, एक कापूर डब्बी व नारळ देऊन 100% बरा करण्याचा दावा करणारा एक भोंदूबाबा समोर आला आहे. एका महिले... Read more
कौठे मलकापूरच्या औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा संगमनेर/ प्रतिनिधी: संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित करण्याच्या आमदार अमोल खताळ यांच्य... Read more
देशभक्तीपर योग-नृत्याने भारावले वातावरण संगमनेर: दि. १९ ऑगस्ट २०२६ :रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनि... Read more
झरेकाठी प्रतिनिधी: (सोमनाथ डोळे)१८ ऑगस्ट २०२६, मेरा रेशम मेरा अभिमान (MRMA 2.0) अभियानांतर्गत शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योगाच्या संधी तसेच शास्त्रीय पद्धतींची जनजागृती करण्याच्या उद्देशाने ग्रामीण विविध कार्यकारी सहकारी संस्था, ब्राम्हणी, ता. राहु... Read more
संगमनेर :प्रतिनिधी : संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक भव्यदिव्य स्वरूपात उभारण्यात यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी नागरिक, महायुती पदाधिकारी आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सध्या मह... Read more
विखे परिवारावर गरळ ओकायची बंद करा अन्यथा सडेतोड उत्तर देऊ..! भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी राजेंद्र पिपाडा यांना दिला इशारा..! संगमनेर प्रतिनिधी: राहाता तालुक्यात सध्या राजेंद्र पिपाडा यांनी डॉ सुजय विखे पाटील यांच्यावर टिका करत विखे... Read more
संगमनेर प्रतिनिधी: कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने मंदिराच्या विकासकामांमध्ये विविध अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, मंदिर परिसरासाठी वनविभागाची जागा उपलब्... Read more
शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन भूमीत गेल्या ३२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पारायण सोहळ्यास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय... Read more