संगमनेर येथील सकल माळी समाजाच्या नेत्या तथा भाजप महिला मोर्च्याच्या शहर अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई गलांडे यांचा आज वाढदिवस.
रेखाताई गलांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना संगमनेर चे हिंदुरक्षक आमदार अमोल भाऊ खताळ, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रेखा ताई गलांडे या सामाजिक क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व. नुकताच त्यांना सामाजिक क्षेत्रात गौरव मूर्ती 2025 चा सावित्रीबाई फुले हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले आहे. हिंदू रणरागिणी म्हणून संपूर्ण तालुक्यात त्यांचा उल्लेख होतो. कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक मोर्चामधून आपली हिंदुत्ववादी भूमिका स्पष्ट केली आहे. अशा या रणरागिणी ला राजसत्ता न्यूज कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा














